बाळुमामाच्या नावं चांगभलं या मालिकेतील पूर्ण परिवार कलर्स मराठी अवॉर्ड्ससाठी आला होता. त्यांच्या सगळ्यांची देखील पहिलीच मालिका आणि हे अवॉर्ड्सचं देखील वर्ष पहिलंच असल्याने ते सगळेच खूप उत्सुक आहेत. Watch this video to know more. Reporter : Darshana Tamboli, Cameraman : Gaurav Borse, Video Editor : Mahesh Mote #ColorsMarathiAward2019